Dhananjay Munde, Walmik Karad च्या माणसाकडून शिक्षिकेवर अत्याचार, प्रकरण काय? | Beed News| Ajit Pawar

Beed News: संतोष देशमुख प्रकरणानंतर भाजप कार्यकर्त्याचे कारनामे, हाणामारी-खून-अपहरणाच्या व्हिडिओंनी दहशत वाढली; आता अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यावर १६ वर्षांच्या लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड कनेक्शन पुन्हा चर्चेत..

बीडमधील गुन्हेगारी आणि राजकीय साखळी उघड होत असताना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले आहेत. एका महिलेने तब्बल १६ वर्षे लैंगिक अत्याचार सहन केल्याचा दावा करत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड कनेक्शनचीही चर्चा रंगली आहे. यापूर्वी संतोष देशमुख, खोक्या भोसले यांसारख्या प्रकरणांनी बीडमधील दहशत चव्हाट्यावर आणली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Ambegaon Taluka Journalist Association protests against MP Sanjay Dina Patil
CM And DCM Reaction On Sanjay Dina Patil
Aaditya Thackeray On Sanjay Dina Patil
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Marathi News Esakal
www.esakal.com