Satish Bhosale: जेलमध्ये गांजावरून कैद्यांमध्ये वाद, Khokya ची कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ | Beed News

Beed News: बीड जिल्हा कारागृहात खोक्या भोसलेचीही दहशत; बॅरेक नंबर चारमध्ये गांजावरून झालेल्या वादात कर्मचार्‍याला धमक्या, शिवीगाळ, चार गुन्ह्यांत अटकेत असलेल्या भोसलेसह तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Khoka Bhosale Jail Incident: खोक्या भोसलेची जेलमध्येही दहशत पहायला मिळाली. बीड जिल्हा कारागृहातील बॅरेक नंबर चारमध्ये असलेल्या चार कैद्यांमध्ये गांजा वाटून घेण्यावरुन वाद झाला... हा वाद ऐकून तिकडे गेलेल्या कर्मचार्‍यावरच या चार कैद्यांनी धावून जात शिवीगाळ केली.. तसेच बाहेर सुटल्यावर तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली... गंभीर बाब म्हणजे यात खोक्या भोसलेचा देखील समोवश आहे..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com