Beed Municipal Council crisis: बीडच्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळाली मात्र आता या सत्तेला सुरुंग लागताना पाहायला मिळत आहे ११ नगरसेवकांचा एक गट आमदार विजयसिंह पंडित यांच्या विरोधात गेल्याचे चर्चा आहे आता अशाच बीड नगरपालिकेत सत्ता स्थापन होऊन अवघे सात महिने उलटत नाहीत तोच सत्ताधारी राष्ट्रवादी (अजित पवार) गटात अंतर्गत गटबाजीचा आणि यादवीचा मोठा भडका उडाला आहे. ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पालिकेवर झेंडा फडकवला, त्या विजयसिंह पंडित यांचेच फोटो ११ नगरसेवकांनी आपापल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून हटवल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.