व्हिडिओ | Videos
Walmik Karad ला जेलमध्ये मारहाणीनंतर Baban Gite Facebook Post व्हायरल | Beed News
'सबकुछ माफ है' वाल्मिक, घुलेला मारहाणीनंतर बबन गीतेची फेसबुकवर पोस्ट
वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड येथील कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी हे हल्ले केल्याची चर्चा आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर शशिकांत उर्फ बबन गितेची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याने पोस्टमध्ये 'अंदर मारना या मरना, सबकुछ माफ है' असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.