Beed News: Omkar Satpute चा नवा व्हिडिओ समोर | Dadasaheb Khindkar | Dhananjay Deshmukh

दादा खिंडकरांनी ज्याला मारहाण केली, त्याच्याही मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल..

बीडमधून आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुतेंचा चुलत भाऊ म्हजेच ओंकार सातपुतेला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला असून. या व्हिडिओत ओंकार सातपुते आणि इतर साथीदार एका तरुणाला पट्ट्यानं अमानुष मारहाण करताना दिसताहेत. काल याच ओंकार सातपुतेला दादासाहेब खिंडकर मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच दादासाहेब खिंडकर हा धनंजय देशमुखांचा साडू असल्याची माहिती आहे. तर, या व्हिडिओत संजय बावणे नामक तरुणाला मारहाण झाल्याचं दिसतंय. तरी, कालच्या व्हिडिओनंतर दादासाहेब खिंडकर पोलिसांना शरण गेला आहे. तर, या व्हिडिओनंतर ओंकार सातपुतेवर कारवाई केली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com