Bala Bangar On Walmik Karad: 'महिलेकरवी मला अडकवण्याचा प्रयत्न केला' | Beed News

Beed News: संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने महिलेसोबत बनावट योजना रचून मला अडकवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा; कराड आणि महिलेचे फोटो सादर करून केलं प्रकरणाचा पर्दाफाश..

संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यावर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला, कराड याने एका महिलेसोबत बनावट डाव रचून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपांना पुष्टी देण्यासाठी बांगर यांनी कराड आणि संबंधित महिलेचे काही फोटोही सार्वजनिक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com