Santosh Deshmukh Case: Sudarshan Ghule ची कबुली, Walmik Karad चा पाय खोलात | Beed | Dhananjay Munde

होय, आम्हीच संतोष देशमुखांची हत्या केली, घुलेची कबुली; वाल्मिकचा पाय खोलात

संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. हत्येचा प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, त्यानेच संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या केली. याशिवाय, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील यासंबंधी आपली कबुली दिली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांद्वारे समोर आली आहे. सुदर्शन घुलेची कबुली ऐकल्यानंतर वाल्मिक कराडसाठी परिस्थिती आणखी कठीण झाल्याची चर्चा सुरू आहे. यावरून खळबळ उडाली असून, पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई कशी राबवली जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com