Ranjeet Kasle: निलंबित पोलीस रणजित कासलेची एवढी का चर्चा होतेय? | Beed News | Dhananjay Munde

निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासलेचा सोशल मिडीयावर धुमाकुळ; रणजित कासलेनं नेमकं केलंय काय? त्यानं कोणावर आणि काय आरोप केलेत आणि पोलिसांच्या डोक्याला त्यानं कसा ताप केलाय हे सगळंच पाहूयात व्हिडीओतून..

निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, रोज नवनवीन व्हिडीओ जारी करत खळबळ उडवत आहेत. या व्हिडीओंमधून ते सतत नवीन खुलासे करत असून, विशेषतः धनंजय मुडेंवर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यामुळे कासले सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. फक्त बीडच नव्हे, तर आता पुणे पोलिसांचीही झोप त्यांनी उडवली आहे. नेमकं रणजित कासले काय करत आहेत? त्यांनी कोणावर कोणते आरोप केले आहेत? आणि पोलिस यंत्रणेला त्यांनी कशा प्रकारे हादरवलं आहे? हे सर्व जाणून घेऊया त्यांच्या व्हिडीओद्वारे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com