Beed Umakiran Classes Case: आरोपी Vijay Pawar चे घाणेरडं कृत्य, प्रकरणाला वेगळं वळण..

Beed News: देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पुन्हा चर्चेत; उमाकिरण क्लासेसमध्ये १७ वर्षीय NEETचं विद्यार्थिनीवर वर्षभर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार..

बीड जिल्ह्यातील देशमुख हत्या प्रकरणाची धग अजूनही शमलेली नाही, कारण शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड शहरातील ‘उमाकिरण’ क्लासेसमध्ये NEET ची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी दोघा शिक्षकांविरोधात ‘पोस्को’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी शिक्षक हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा कट्टर समर्थक असल्याचे समोर आलं आहे, त्यामुळे प्रकरण अधिकच राजकीय रंग घेऊ लागले आहे. राज्यभरातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com