व्हिडिओ | Videos
Beed News: 'विहिरीतील पाणी का घेतलं?' म्हणत बापलेकाला बेदम मारहाण, तक्रार केल्यात जिवे मारण्याची धमकी | Sakal News
Beed News: विहिरीच्या पाण्यावरून बीडच्या गेवराईत धक्कादायक प्रकार; वडगाव ढोक येथे बाप–लेकांना अमानुष मारहाण, डोक्याला गंभीर जखमा, एक जण बेशुद्ध; पाच ते सहा जणांचा हल्ला, गेवराई पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप, पीडित कुटुंबाकडून न्यायाची मागणी व जीवे मारण्याच्या धमकीचा गंभीर आरोप
