Chandrapur Mayor News: शेवटच्या तासात काय घडलं, बघा कोणाची चूक?| Vijay Wadettiwar | Pratibha Dhanorkar | Sakal News

Chandrapur Mayor News: युद्ध जिंकूनही तहात पराभव! चंद्रपूरमध्ये आकडे असूनही काँग्रेसचं गणित फिसकलं, भाजपचा महापौर कसा झाला? राजकारणाची ‘अ’ब’क’ न कळणारेही काँग्रेसला देऊ लागले धडे, नेमकं घडलं काय, कोण जबाबदार आणि कशामुळे हा घोळ?

Chandrapur Mayor: चंद्रपूरमध्ये काँग्रेसची स्थिती सध्या ‘युद्ध जिंकून तहात हरले’ अशीच दिसत आहे. संख्याबळ असूनही राजकीय गणित चुकल्याने भाजपचा महापौर निवडून आला. त्यामुळे ज्यांना राजकारणाची प्राथमिक जाणही नाही, तेही आता काँग्रेसला सल्ले देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ करत असून, नेमकं काय घडलं, कुठे चूक झाली, कोण जबाबदार ठरलं आणि हे सगळं कसं घडून आलं याचा सविस्तर आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com