Vijay Wadettiwar-Pratibha Dhanorkar यांच्या वादात भाजपचा महापौर चंद्रपुरात बसणार? | Sakal News

Chandrapr News: २९ महापालिका निवडणुकांत महायुतीला मोठं यश; मात्र चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही विजय वडेट्टीवार–प्रतिभा धानोरकर वादामुळे सत्ता हातातून जाण्याची शक्यता, भाजपला होतोय फायदा?..

२९ महापालिका निवडणुकांत भाजप आणि महायुतीला मोठं यश मिळालं असलं, तरी काही महापालिकांमध्ये काँग्रेसनेही नगरसेवकांच्या संख्येत लक्षणीय वाढ केली. त्यापैकीच एक महत्त्वाची महापालिका म्हणजे चंद्रपूर. येथे आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वेगवेगळ्या रणनीती अवलंबल्या, मात्र त्या प्रयत्नांतून काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. मात्र, मेहनतीने मिळवलेली ही आघाडी काँग्रेसच्या हातातून निसटण्याची चिन्हं सध्या दिसत आहेत. विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद अद्याप मिटताना दिसत नाही. या संघर्षाचा फायदा भाजपला होत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. चंद्रपुरात नेमकं काय घडतंय, हे सविस्तर जाणून घेऊया व्हिडीओच्या माध्यमातून..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com