Chhagan Bhujbal बघा Manoj Jarange Patil बद्दल काय म्हणाले? | Pune News

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil: इंदापूर दौऱ्यात छगन भुजबळांचा जरांगे पाटलांवर संताप; "आज एक उद्या दुसरं बोलणाऱ्यांवर विश्वास नाही" म्हणत निशाणा, दौंडमधील गोळीबार प्रकरणावरही प्रतिक्रिया..

Manoj Jarange Patil: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता, भुजबळ चांगलेच संतापले. "काय त्याचंच घेऊन बसलाय? आज एक बोलणार, उद्या दुसरं..," अशा शब्दांत त्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com