व्हिडिओ | Videos
मराठा आरक्षणावर भुजबळांचा नवा डाव | Chhagan Bhujbal on Maratha Reservation | Manoj Jarange Patil | Sakal News
Chhagan Bhujbal on Maratha Reservation: भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल; “ओबीसी आरक्षण हवं असेल तर SEBC १० टक्के, EWS १० टक्के आणि खुल्या वर्गातील मराठा आरक्षण नको का?” सुशिक्षित आजी-माजी लोकप्रतिनिधींना उत्तर देण्याची मागणी..