भरदिवसा हातात कोयता घेऊन रस्त्यावर अल्पवयीन टवाळखोरांकडून दहशत पसरवताना Viral Video | Sambhaji Nagar | Sakal News

Chhatrapati SambhajiNagar News: 'आम्ही डॉन आहोत'ची दहशत! हातात कोयता घेऊन भरदिवसा रस्त्यावर उतरणाऱ्या अल्पवयीन टवाळखोरांचा व्हिडीओ व्हायरल; छत्रपती संभाजीनगरच्या सिडको एन-2 रामनगरमधील वाढती गुन्हेगारी आणि नशेखोरी उघड झाली..

'काय व्हिडीओ काढता रे, आम्ही डॉन आहोत' अशा धमकीवजा भाषेत काही अल्पवयीन टवाळखोरांनी भरदिवसा हातात कोयता घेऊन रस्त्यावर धुमाकूळ घातल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलांनी महिलांना तसेच शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत धमकावल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-२ परिसरातील रामनगर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि नशेखोरी पुन्हा एकदा समोर आली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com