chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

अंबादास दानवे यांनी भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची थेट कॉलर पकडली

छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समिती अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान मोठा राजकीय गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची थेट कॉलर पकडल्याचा प्रकार घडला. यावेळई पंचायत समिती परिसरात ठिकाणी जोरदार राडा झाला आहे. अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे तीन उमेदवार पोलिसांच्या संरक्षणात पळवण्यात आल्याचा आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com