Chhatrapati Sambhajinagar: 'डॉनच्या पोरी, पोलीस पकडू शकत नाही' दारू पिऊन भररस्त्यात तमाशा | Sakal News

Chhatrapati Sambhajinagar From Viral Video: "आम्ही डॉनच्या पोरी आहोत!" दोन मद्यधुंद तरुणींचा वाळूजमध्ये रस्त्यावर गोंधळ, व्हिडीओ व्हायरल..

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील महावीर चौकात दोन मद्यधुंद तरुणींनी भररस्त्यात मोठा गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. आम्ही लोखंडे डॉनच्या पोरी आहोत, पोलीस आम्हाला काही करू शकत नाहीत. माझा भाऊ हाफ मर्डर-फुल मर्डर करतो. मी मोठ्या फॅमिलीतली आहे! अशा थाटात त्या बिनधास्त घोषणा करत होत्या. या दोघींचा रस्त्यावर चाललेला हा तमाशा अनेकांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com