Cockroch Janta Party: दिपकेच्या घरी कोअर कमिटीची बैठक, रणनिती ठरणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली CJP कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक; आंदोलनाची पुढील रणनिती, पक्षाची दिशा आणि राजकीय भूमिका ठरणार

अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या घरी 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) च्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आंदोलनाची पुढील रणनीती, पक्षाची दिशा आणि राजकीय भूमिका स्पष्ट करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला सौरव दास, आशुतोष रांका छत्रपती संभाजीनगरला पोहोचले आहे. यावेळी त्यांच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे वरिष्ठ प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com