जगभरात हजारो लोकांचा बळी घेणारा कोविड-१९ विषाणू ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा समोर आला आहे आणि आता मुंबईतही त्याचे रुग्ण आढळले आहेत. घाबरून जाण्याची गरज नसली तरी, सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. नवीन रुग्ण कुठे येत आहेत, आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि डॉक्टर काय सल्ला देत आहेत ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.