व्हिडिओ | Videos
‘जरांगेंच्या आंदोलनावर पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल’ फडणवीसांचा रोख कुणाकडे? | Manoj Jarange | Devendra Fadnavis | Sakal News
Devendra Fadnavis On Manoj Jarange: CM देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांवर तीव्र टीका करत म्हटले, "मी सांगतो, तुमचे तोंड भाजेल"