Dhananjay Deshmukh on Walmik Karad Jail: इतर आरोपींना नाशिक, हर्सूलला नेलं पण कराड, घुलेला का नाही?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले आणि महादेव गिते यांच्यात मारहाण (३१ मार्च) झाल्यामुळे महादेव गिते व त्यांच्या टोळीला संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आले. यावर धनंजय देशमुख यांनी प्रशासनाला सवाल केला.. ते म्हणाले, ‘इतर आरोपींची नाशिक, हर्सूल, छ. संभाजीनगरच्या जेलमध्ये रवानगी, मग कराड, घुलेला का नाही?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींविरोधातील कारवाई आता चांगलीच तापली आहे. यावेळी, धनंजय देशमुख यांनी प्रशासनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, "इतर आरोपींची नाशिक, हर्सूल, छ. संभाजीनगर येथील जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर मकोकांतर्गत या आरोपींना बीड जिल्हा कारागृहातच का ठेवलं?" तसेच, त्यांनी कराड आणि घुलेसह या आरोपींना इतर ठिकाणी नेण्याबाबत प्रश्न विचारत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com