Dhananjay Munde: भिऊ नकोस, तुझ्या पाठीशी!, अजितदादांकडून पाठराखण...

अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात देवगिरी बंगल्यावर रात्री २ तास बैठक झाली. या बैठकीत मुंडेंवर कारवाई करणार नाहीत, या भूमिकेवर ठाम असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त आलंय.

धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात देवगिरी बंगल्यावर दोन तास बैठक झाली. या बैठकीत अजितदादांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यात आली. देवगिरीवरील बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, धनंजय मुंडे उपस्थित होते. आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नको, अशी भूमिका बैठकीतील नेत्यांनी मांडल्याचं कळतंय. कृषी घोटाळा असो वा संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे होणारे आरोप असतील, अहवाल येईपर्यंत मुंडेंवर कारवाई नको असं नेत्यांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Dhananjay Munde
First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com