Parli Election Result: Dhananjay Munde नी 'तो' शब्द खरा करुन दाखवला; गंगाखेड पण.. | Pankaja Munde | Sakal News

Parliच्या बदनामीला मतपेटीतून उत्तर देण्याचा विश्वास ठरला खरा; धनंजय मुंडे यांच्या शब्दांना परळीकरांनी दिली साक्ष, नगराध्यक्षपदी पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा दणदणीत विजय, स्टार प्रचारक असूनही मुंडेंनी घेतल्या फक्त कोपरा व पारावरच्या सभा, बीड जिल्ह्यात मोठी सभा नाही..

परळीच्या झालेल्या बदनामीला इथली जनता मतपेटीतून उत्तर देईल हा विश्वास धनंजय मुंडेंनी मलिकपुरा इथल्या प्रचारसभेत बोलून दाखवला होता. धनंजय मुंडेंचं हे म्हणणं परळीकरांनी आज सार्थ ठरवलेलं दिसतंय. कारण, परळीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांचा विजय झाला आहे. त्यामुळे पक्षानं स्टार प्रचारक केलं असूनही धनंजय मुंडेंना परळीबाहेर कुणीही बोलावलं नव्हतं. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यातही सभा झाल्या नाहीत. त्यांनी परळीत अगदी कोपरा सभा, पारावरच्या सभा घेतल्या. अन् बीडबाहेर फक्त परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंनी आपल्या भगिनी उर्मिला केंद्रेंसाठी प्रचार सभा घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com