Dhananjay Munde यांचा चौपाटीवर कोट्यावधीचा आलिशान फ्लॅट खरेदी केल्यापासून बंदच.. तरी बंगला सोडेना.. | Mumbai | Sakal News

Dhananjay Munde News: मंत्रिपद गेल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे सातपुडा सरकारी बंगल्यातच राहतात; ५ महिन्यांपासून बंगला न सोडल्याने मंत्री भुजबळ वेटिंगवर, मुंबईत ४ बीएचके आलिशान फ्लॅट असूनही सरकारी निवास कायम ठेवल्याने चर्चांना उधाण..

Dhananjay Munde: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे मंत्रिपद गेल्यानतंरही अजून सरकारी निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यात राहतायत. पाच महिन्यानंतरही त्यांना बंगला रिकामा न केल्यानं मंत्री भुजबळ सध्या वेटिंगवर आहेत. प्रकृती बरी नसल्यानं उपचारासाठी मुंबईत राहणं आवश्यक असल्याने बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com