व्हायरल पोस्टनं उडाली खळबळ! भाजपच्या महिला महापौरांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न| Dhule Mayor Maya Pardeshi

सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीकारक पोस्टला कंटाळून मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन केल्याची माहिती समोर आली आणि खळबळ उडाली

धुळ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धुळ्याच्या महापौर माया परदेशी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या बदनामीकारक पोस्टला कंटाळून मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन केल्याची माहिती भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...