Disha salian Case: दिशा सालियनचे वडील 'मातोश्री'वर नोटीस घेऊन गेल्यानं सवाल, वकिलांनी काय सांगितलं?

दिशा सालियनचे वडील ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन थेट ‘मातोश्री’वर; प्रत्यक्ष घरी जाऊन नोटीस देण्याच्या कायदेशीरतेवर प्रश्नचिन्ह

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एक वक्तव्यामुळे दिशाचे वडील सतीश सालियन यांनी तब्बल 500 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली.विशेष म्हणजे ही नोटीस घेऊन ते आपल्या वकिलांसोबत 'मातोश्री'वर गेले. मातोश्री निवास्थानाच्या परिसरात ठाकरेंच्या वकिलाने ही नोटीस स्वीकारली. दरम्यान, अब्रुनुकसानीचा दावा करणारा व्यक्ती ज्या व्यक्तीवर दावा केला आहे त्याच्या घरी जाऊन नोटीस देऊ शकते का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातूनच दिशाचे वडील हे केवळ स्टंटबाजी करत असून ठाकरेंची बदनामी करण्यासाठी हे करत असल्याची देखील टीका होते आहे. त्यामुळे कायदा नेमकं काय सांगतो? याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत अॅड. असिम सरोदे यांनी महत्त्वाची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com