Local Government Elections: दिवाळीनंतर सत्तेचा फटका कोण फोडणार? | Mahavikas Aghadi | Mahayuti | Sakal News

Local Body Elections: दिवाळीचा उत्सव की राजकारणाचा रंगमंच? २०२५ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सणासोबत राजकीय चर्चा तापल्या, महागाई, बेरोजगारी आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवर लोकांची मतं विभागली, बाजारपेठा सजल्या पण संवाद झाले ‘राजकीय’

Local Government Elections: दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक. मात्र, यंदा महाराष्ट्रातली दिवाळी केवळ सणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती राजकारणाच्या रंगांनीही उजळली आहे. कारण २०२५ हे निवडणुकांचं वर्ष असल्याने, लोकांचा दिवाळीचा उत्साह थेट राजकीय वातावरणाचं तापमान दर्शवतोय. राज्यात सर्वत्र बाजारपेठा खरेदीदारांनी गजबजल्या आहेत, पण त्या गर्दीत लोकांच्या गप्पांचा विषय फक्त फटाके, मिठाई किंवा सोनं-चांदी नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com