अवकाळी पावसाचा कहर... लोकल अन् मेट्रोचा खोळंबा, मुंबईकरांचे हाल

Havoc of unseasonal rain... Disruption of local and metro...

मुंबई शहर, परिसरात अवकाळी पावसाची हजेरी…वादळी वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी दुर्घटना…वडाळ्यात कार पार्किंग लिफ्ट कोसळली..घाटकोपरमध्ये लोखंडी होर्डिंग कोसळलं..अचानक आलेल्या पावसाचा रेल्वे अन् मेट्रो वाहतुकीवर परिणाम..मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं..ऐन गर्दीच्यावेळी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने नोकरदारांचे हाल..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com