Nitin Gadkari : नीट पेपर फुटी प्रकरणी कॉकरोच जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी ३६ दिवस सरकारला पिटाळून सोडलं.. आवाज उठवला.. आंदोलन छेडले. विद्यार्थ्यांच्या जिद्दीपुढे सरकारला झुकावं लागलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर देशभरातून विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. पण आंदोलन संपल्यानंतर सीजेपीनं आपल्या अकाऊंटवर एक पोस्ट टाकली 'अभी तो हमने स्टार्ट किया है' या पोस्टमुळे चर्चा झाली धर्मेंद्र प्रधानांनंतर पुढचा मंत्री कोण? आणि अशातच पुन्हा एकदा सरकारसमोर नवं वादळ येऊन ठेपल.. E20 विरोधातलं म्हणजे २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल पेट्रोलमध्ये ऊसाचा रस.. रसना..असं म्हणत ट्रोलिंगला सुरुवातही झाली. आणि त्यामुळे नितीन गडकरी गोत्यात सापडलेत आणि त्याच्यासमोर आता मोठं आंदोलन उभं राहतंय . प्रकरण एकंदरीत काय? पाहूयात..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.