Eknath Shinde यांची नातवासोबत धुळवड | Dr Shrikant Shinde | Thane | Shivsena | Maharashtra

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा नातवासोबत धुळवड साजरी करतात...

मार्च महिना म्हटले की होळीची वाट, राजकीय नेते ते बाॅलिवुड कलाकार सर्वांनी आज मित्र-मैत्रीणी तसेच आपल्या कुटूंबा सोबत धुलवडचा आनंद घेतला. सर्वांचे होळीचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या नातवासोबत धुळवड साजरी केली. यावेळी ते नातवाला रंग लावताना अन् नातूही त्याच्या आजोबांच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहेत. नातू-आजोबाचा हा गोड व्हिडिओ एकदा पहाच..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com