वर्दी शिवायला गेला अन् पुणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'तोतया' जवान |Pune Fake Air Force Jawan

बनावट ओळखपत्रावर एअर फोर्स जवान असल्याचा आव आणणाऱ्या बीडमधील तरुणाचा पुण्यात भांडाफोड; वर्दी शिवायला गेल्यावर टेलरच्या सतर्कतेने पोलिसांच्या ताब्यात

पुण्यात बनावट ओळखपत्राचा वापर करून आपण एअर फोर्समध्ये जवान असल्याचा बनाव करणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश झाला आहे. एअर फोर्सची वर्दी शिवण्यासाठी टेलरकडे आलेल्या या तोतया जवानाला टेलरच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी ताब्यात घेतले. हा तरुण बीडमधील आहे. त्यानं आपल्या गावात आपण एअर फोर्समध्ये जवान असल्याचं सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com