मुलासह आईवडिलांचा मृत्यू, खवड्या डोंगरावर काय घडलं? Chhatrapati Sambhajinagar

Khavdya Dongar Tragedy: मुलाला वाचवताना वडिलांचाही तोल गेला; आईनेही घेतलं टोकाचं पाऊल | Chhatrapati Sambhajinagar

Sambhajinagar suicide: छत्रपती संभाजीनगरच्या तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलगा कुणाल डोंगराच्या कड्यावर गेल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आई-वडील घटनास्थळी पोहोचले होते. आई संगीता यांनी मुलाला मागे येण्यासाठी आर्त विनवणी केली. “तू मागे ये, मी मंगळसूत्र तोडते...” असं म्हणत त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com