छत्रपती संभाजीनगरच्या तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. घरात झालेल्या किरकोळ वादातून १९ वर्षांचा कुणाल मुरलीधर चांदगुडे आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे वडिल मुरलीधर दामोधर चांदगुडे, कुणाची आई संगीता मुरलीधर चांदगुडे यांनी दरीत उडी मारील. मुलासह आई-वडिलांच्या मृत्यू प्रकरणात नवा आणि खळबळजनक ट्विस्ट पाहायला मिळतो. मृत संगीता चांदगुडे यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी कौटुंबिक छळ आणि प्रॉपर्टीच्या वादातून माझा संसार उद्ध्वस्त केलास असे म्हणत नातेवाइकांना गंभीर आरोप केला. या व्हिडिओमुळे खळबळ उडाली..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.