गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून कोल्हापूरच्या राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरू आहे. २५ पैकी १३ जागा जिंकूनही राजर्षी शाहू समविचारी आघाडीसमोर अध्यक्ष निवडीचा पेच कायम आहे. अशातच महायुतीकडून गोकुळमध्ये चार शासकीय सदस्य नियुक्त करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. या संभाव्य निर्णयामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं गणित बदलणार का? शौमिका महाडिक, नविद मुश्रीफ आणि अशोक फराकटे यांच्या नावांची चर्चा का सुरू आहे? न्यायालयाचा १० नोव्हेंबरचा आदेश आणि समविचारी आघाडीची सुप्रीम कोर्टात धाव... या सगळ्या घडामोडींमागचं राजकारण काय? पाहा सविस्तर विश्लेषण!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.