व्हिडिओ | Videos
Kolhapur Visarjan 2025: गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापुरात सौम्य लाठीमार, काय घडलं? | Sakal News
Kolhapur News: गणेश विसर्जन मिरवणुकीत बिनखांबी गणेश मंदिर चौकात हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार, RCP ची कारवाई चर्चेत..