Kolhapur Gokul News: आरोप-प्रत्यारोप, विविध चर्चा, गोकूळने घेतला मोठा निर्णय | Navid Mushrif | Sakal News

Kolhapurच्या गोकुळ दूध संघात गुंतवणूक आणि डिबेंचर व्यवहारांवरून आरोप-प्रत्यारोप; वाढत असलेल्या शंकांच्या पार्श्वभूमीवर गोकुळ प्रशासनाची मोठी कारवाई सुरू, नेमकी काय परिस्थिती आणि कोणते निर्णय होत आहेत यावर सर्वांचे लक्ष्य!

गोकुळ दूध संघावर गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून संघाच्या कामकाजावर विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. यामध्ये आता डिबेंचर व्यवहारांचा मुद्दा पुढे आला आहे. या व्यवहारांबाबत निर्माण झालेल्या संशयामुळे अखेर गोकुळ प्रशासनाने गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नेमका वाद काय? आरोपांची पार्श्वभूमी कोणती? आणि प्रशासनाची भूमिका काय आहे? हे सर्व जाणून घ्या पुढील व्हिडीओमध्ये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union Election
Why is Gokul milk union election delayed?
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy
Marathi News Esakal
www.esakal.com