'भिगवण प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दाखल करावा, अन्यथा रस्त्यावर उतरू' Gopichand Padalkar इशारा

भिगवण प्रकरणी पोलिसांनी सुमोटो दाखल करावा, अन्यथा आपण रस्त्यावर उतरू' गोपीचंद पडळकर यांचा इशारा. पीडित मुलीने तिच्या व्हिडिओमध्ये नऊ वर्षापासून प्रेम संबंध असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे अल्पवयीन असतानाच तिला जाळ्यात अडकवलं गेलं, तिच्यावर अत्याचार झाले, त्यामुळे आता इतर कोणत्याही गोष्टीची वाट न बघता सुमोटो दाखल केला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com