Hormuz Strait बंद, भारतात पुन्हा गॅस सिलिंडरचा तुटवडा होईल? | LPG, Petrol-Dieselवर नेमका काय परिणाम?

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक आहे. जर हा मार्ग बंद झाला, तर भारतातील LPG गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल आणि इंधनाच्या किमतींवर काय परिणाम होऊ शकतो?

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री मार्गांपैकी एक आहे. जर हा मार्ग बंद झाला, तर भारतातील LPG गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल आणि इंधनाच्या किमतींवर काय परिणाम होऊ शकतो? भारताकडे किती दिवसांचा इंधनसाठा आहे? सरकारकडे कोणते पर्याय आहेत? आणि सामान्य नागरिकांनी अतिरिक्त गॅस सिलिंडर बुक करावेत का? या व्हिडिओमध्ये भारत सरकार, PPAC, International Energy Agency (IEA) आणि अधिकृत अहवालांच्या आधारे संपूर्ण विश्लेषण सोप्या मराठीत समजावून सांगितले आहे. अफवा आणि वास्तव यातील फरकही जाणून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com