अळीवाचे लाडू कधी खाल्लेत का? पाहा ही झटपट रेसिपी; Aliv Ladoo Recipe

HOW TO MAKE ALIV LADOO AT HOME: अळीवापासून बनवलेले हे पारंपरिक आणि चविष्ट लाडू घरच्या घरी झटपट बनवा. अळीवाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि सोपी कृती जाणून घ्या.

गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी यंदा काहीतरी पारंपरिक आणि हटके बनवायचं असेल, तर अळीवाचे लाडू नक्की करून पाहा! अळीव, गूळ आणि खोबऱ्यापासून तयार होणारे हे लाडू चवीला अप्रतिम आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत. अळीव भिजवण्यापासून ते लाडू वळेपर्यंतची संपूर्ण सोपी पद्धत, योग्य प्रमाण आणि लाडू मऊ व स्वादिष्ट होण्यासाठीच्या खास टिप्स या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. बाप्पांच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी बनवा हे खास अळीवाचे लाडू!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com