Amravati News: 'एका जिल्ह्यात फिरु दिलं तर..', Imtiaz Jaleel ना Navneet Rana ची थेट धमकि | Sakal News

Navneet Rana On Imtiaz Jaleel: ‘मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करु’ या इम्तियाज जलीलांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ; सहर शेख भेटीनंतर पत्रकार परिषदेत केलेल्या विधानावर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांचा जलीलांना जोरदार खडेबोल..

मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर विविध राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काल एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्रात सहर शेख यांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी, 'फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू,' असे वक्तव्य केल्याने वाद आणखी चिघळला. या वक्तव्यावर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र आक्षेप घेत जलील यांना खडेबोल सुनावले आहेत. नवनीत राणांनी नेमकं काय म्हटलं, ते पाहा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com