India Afghanistan Unity: Pakistan विरुद्ध War मध्ये Taliban साथ देणार? S Jaishankar यांची Diplomacy

India’s Major Infrastructure Contributions to Afghanistan: भारताने संसद, डॅम, हॉस्पिटल दिलं.. भारताची उदार मदत, अफगाणिस्तानची विसरभोळेपणाची परतफेड!

भारताने अफगाणिस्तानसाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत मदत केली आहे. यामध्ये अफगाण संसद भवनाचे बांधकाम, ज्याचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले, हॉस्पिटल उभारणी, India-Afghanistan Friendship Dam (सलमा डॅम), तसेच रिलीफ फंड आणि धान्य पुरवठा यांचा समावेश आहे. भारताने केवळ नागरी पायाभूत सुविधा पुरवल्या नाहीत, तर अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघालाही पूर्ण आर्थिक पाठबळ दिले. एवढेच नव्हे तर कंदहारमधील क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठीही भारताने निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आता अफगाणिस्तान मधील तालिबान सरकार याची परतफेड करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com