Operation Sindoor: २५ मिनिटं, ९ ठिकाणं, Pahalgam Terror Attack चा बदला | India vs Pakistan War Attack

24 Missiles in 25 Minutes, Inside the Precision Strike: २५ मिनिटांत २४ मिसाईल्स! भारताचं कठोर प्रत्युत्तर, ९ दहशतवादी अड्ड्यांचा नायनाट.

पहलगामच्या घटनेनंतर भारतानं केवळ शब्दांमध्ये नव्हे, तर कृतीतून उत्तर दिलं. अवघ्या २५ मिनिटांत २४ अचूक मिसाईल्स डागून भारतीय लष्करानं पाकिस्तानातले ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. ही कारवाई इतकी प्रभावी होती की पाकिस्तानलाच नाही तर संपूर्ण जगालाही भारताच्या नव्या धोरणाची झलक मिळाली. यावर हा तर फक्त टीझर आहे, अजून पिक्चर बाकी आहे असंही बोललं जातंय. भारताने हे हल्ले कुठे केले? या ९ ठिकाणांची निवड कशी केली गेली? आणि यामागचा रणनीतीदृष्ट्या विचार काय होता. जाणून घ्या या व्हिडिओतून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com