Jayant Patil News: सल्लागार सांगतात तसं अजितदादा बोलतात, जयंत पाटलांचा टोला

Jayant Patil on Ajit Pawar: अजितदादांना आपला मूळ स्वभाव दाखवण्यास मनाई करण्यात आली, जयंत पाटलांची अजितदादांच्या भाषणांवर आपल्या खास शैलीत टीका

Jayant Patil on Ajit Pawar: अजितदादांना आपला मूळ स्वभाव दाखवण्यास मनाई करण्यात आली, जयंत पाटलांची अजितदादांच्या भाषणांवर आपल्या खास शैलीत टीका केली आहे. सल्लागार सांगतील तसं अजितदादा बोलतात, असं जयंत पाटील म्हणालेत. नागपुरातील पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी अजितदादा आता ज्यापद्धतीनं बोलतात ते मूळ अजितदादा नसल्याचंही जयंत पाटलांचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com