Jayant Patil vs Rohit Pawar वाद तापला, दक्षिण मुंबईच्या युवा पदाधिकाऱ्याचं रोहित पवारांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यातील वादाला नवं वळण आलंय. कारण जयंत पाटलांच्या बाजूनं एका युवा पदाधिकाऱ्यानं थेट रोहित पवारांना उद्देशून पत्र लिहिलंय आणि त्याची पोस्टरबाजीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

ROHIT SHARMA-VIRAT KOHLI
Jayant Patil BJP Entry sangli politics
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Marathi News Esakal
www.esakal.com