Vishal Gawali case: विशालनं स्वत:ला संपवलं.. पिडीत मुलीचे वकीलांची प्रतिक्रिया | Kalyan news

Kalyan news: कल्याणमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत हत्या करणाऱ्या आरोपी विशाल गवळीनं तळोजा कारागृहात स्वत:ला संपवलं की आणखी काही? पिडीतेचे वकील काय म्हणाले?

कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीने तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. टॉवेलच्या साहाय्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबियांच्या वकीलांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कायदेशीर प्रक्रियेतून न्याय मिळावा अशी अपेक्षा होती, मात्र जे घडले ते योग्यच झाले, असे प्रतिपादन पीडितेचे वकील नीरज कुमार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com