Kolhapur Accident CCTV : भरघाव कारची धडक, सहा- सात गाड्या उडाल्या, तिघांचा मृत्यू

कोल्हापुरातील एक भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका कारनं सायबर चौकातील काही दुचाकींना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळं धडक दिलेल्या दुचाकी उडून इतर दुचाकींना धडकल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com