Kolhapur News: गोकुळच्या सभेत पुन्हा राडा, महाडिक-पाटील गट भिडले...

Gokul Rada: गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक दाखल होताच कार्यकर्ते आणि सभासदांनी जोरदार घोषणाबाजी केली

गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेआधी आज मोठा गोंधळ झालेला दिसला. गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक दाखल होताच कार्यकर्ते आणि सभासदांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाडिकांनी सत्ताधारी पाटील गटाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election voter list 2026 in Kolhapur
Why is Gokul milk union election delayed?
Gokul Milk Sangh election kolhapur
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
Marathi News Esakal
www.esakal.com