Kolhapur Gokul Politics: निवडणूक कार्यक्रम का जाहीर झाला नाही?, अधिकाऱ्यांविरुद्ध 'अवमान' याचिका

Kolhapur Gokul Politics: सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२६ रोजी गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांच्या आत घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या मुदतीनंतरही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही.

Gokul Politics: सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश... उच्च न्यायालयाच्याही सूचना... तरीही गोकुळ दूध संघाची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. आता या विलंबामुळे निवडणूक प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रश्न असा आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ९० दिवसांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले असतानाही निवडणूक कार्यक्रम का जाहीर झाला नाही? आणि या प्रकरणामुळे गोकुळच्या राजकारणाला नेमकं कोणतं नवं वळण मिळू शकतं? समजून घेऊया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Amal Mahadik Reveals BJP Strategy After Chandrakant Patil's Crucial Meeting
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com