Banti Patil News: जागा आणल्या पण सत्ता नाही, कोण आहे जबाबदार? | Kolhapur News | Sakal News

Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीने सर्वाधिक नगरसेवक निवडले तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस ठरली; आमदार सतेज पाटीलच्या नेतृत्वाखाली ३४ जागांवर विजय मिळवून शहरातील व्यक्तिगत ताकद दाखवली, मात्र सत्तेपासून काँग्रेस दूर राहणार..

कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीने सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले असले तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी या एकट्याने महायुतीच्या विरोधातील सर्व नेत्यांना घायकुतीला आणले. एकूण ८१ पैकी ३४ जागा जिंकत, काँग्रेसने कोल्हापूर शहरात आपल्या व्यक्तिगत ताकदीची स्पष्ट झळक दाखवली आहे. मात्र, या यशामुळेही काँग्रेस सत्तेच्या जवळ जाऊ शकणार नाही. सत्तेपासून दूर राहण्यामागे केवळ संख्या नव्हे, तर इतर अनेक राजकीय कारणे आहेत, ज्यांचा आम्ही पुढे आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Honey Production News
Maharashtra Weather Update
Kolhapur Citizen Complaint
Kolhapur Engineering Student
Marathi News Esakal
www.esakal.com