व्हिडिओ | Videos
Latur News: रात्री शहरातल्या मुख्य चौकातच तीन ते चार जणांनी एका तरूणावर.. पुढे भयंकर घडलं? | Sakal News
Latur Crime News: शहरात पुन्हा तलवारीचा धुमाकूळ! नाईक चौक परिसरात तीन ते चार तरुणांकडून एका तरुणावर मध्यरात्री तलवारीने हल्ला; दोन दिवसांपूर्वीच कोयत्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण आणि खळबळ..
